Headline

पैनगंगा नदीच्या पुरामुळे वाहतूक झाली ठप्प

Published by : Lokshahi News

यवतमाळमध्ये पैनगंगा नदीला पूर आल्याने गेल्या ३६ तासापासून नागपुर बोरी- तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. इसापुर धरणाचे १३ दरवाजे उघडल्याने पैनगंगा नदी चांगलीच उफानली आहे. 36 तासापासून नागपुर बोरी- तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे.

इसापुर धरणातून नदीपात्रात सोडलेल्या विसर्गामुळे राष्ट्रीय महामार्गसह पुसद-हिंगोली हा राज्यमार्ग दोन दिवसापासून बंद आहेत. पुलावरून तब्बल सहा फुट पाणी वाहत असल्याने सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तीन गेट १.०० मी. व दहा गेट ०.५० मी.ने उघडली असून त्यामधून ७६८.०२१ क्यूमेक्स (२७१२३ क्यूमेक्स) इतक्या विसर्गाने पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय