house property | Money9  team lokshahi
तंत्रज्ञान

Money9 : घर खरेदी करताय किंवा भेट देताय? त्या आधी ही माहिती वाचा

आता अशी होणार मालमत्ता हस्तांतरित

Published by : Team Lokshahi

Money9 : घर खरेदी करणे हा जीवनातील सर्वात मोठा निर्णय आहे. मालमत्ता घेताना सावध भूमिका घेतली पाहिजे. मालमत्ता हस्तांतरणानंतर मालकी हक्क मिळवणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मालमत्ता अनेक प्रकारे हस्तांतरित केली जाते. मालमत्तेच्या विक्री आणि खरेदीच्या वेळी सील डीड केले जाते. विक्री करारामुळे घर तुमच्या नावावर होईल, पण यानंतरही काही औपचारिकता आहेत, ज्या करणे अत्यंत आवश्यक आहे. (transfer house property or gift the property all you need)

मालमत्ता हस्तांतरित करण्याचे किती मार्ग आहेत आणि पूर्ण मालकी कशी मिळवायची हे जाणून घेण्यासाठी, Money9 चे ऍप्लिकेशन डाउनलोड करून, सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.

Money9 म्हणजे काय?

Money9 चे OTT अॅप आता Google Play आणि iOS वर उपलब्ध आहे. तुमच्या पैशाशी संबंधित प्रत्येक गोष्ट इथे सात भाषांमध्ये दिली गेली आहे.. हा अशा प्रकारचा अनोखा प्रयोग आहे. येथे शेअर बाजार, म्युच्युअल फंड, मालमत्ता, कर, आर्थिक धोरणे इत्यादींशी संबंधित माहिती देण्यात आली आहे, ज्याचा तुमच्या बजेटवर तुमच्या खिशावर परिणाम होतो.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड