लोकशाही न्यूज नेटवर्क | सॅमसंग कंपनी आपले नवीन Galaxy Z Flip3 आणि Galaxy Z Fold3 हे दोन फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.
- Z Fold2 मध्ये 6.2 इंचाचे कव्हर स्क्रीन आणि 7.6 इंचाची मुख्य स्क्रीन आहे. The Z Flip ची नवीन आवृत्ती 6.7 इंचाच्या फोल्डेबल पॅनेलसह येणार आहे.
- सॅमसंग Galaxy Z Flip 2 मध्ये 6.7 इंचाची अंतर्गत स्क्रीन आणि 3 इंचाची बाह्य स्क्रीन असू शकते. अंतर्गत स्क्रीन Galaxy Z Flip फोनप्रमाणे असणार आहे.
- Z Flip ची नवीन आवृत्ती 6.7 इंचाच्या फोल्डेबल पॅनेलसह येणार असून परंतु, यात जुन्या झेड फ्लिपपेक्षा 3 इंचाचा एक्सटर्नल डिस्प्ले मिळेल.
- परंतु, यात जुन्या झेड फ्लिपपेक्षा 3 इंचाचा एक्सटर्नल डिस्प्ले मिळणार आहे. Galaxy Z Fold2 मध्ये 6.2 इंचाचे कव्हर स्क्रीन असणार आहे.
- तसेच 7.6 इंचाची मुख्य स्क्रीन असून यापूर्वी कंपनीने Galaxy Fold आणि Galaxy Z Flip स्मार्टफोन लाँच केला आहे.
- दरम्यान, स्मार्टफोन लाँच होण्यास किमान पाच महिने लागू शकणार असल्याचे टिप्सटर Ice Universe च्या अहवालात माहिती समोर आली.