तंत्रज्ञान

Motorola Edge 20 आणि Edge 20 Pro स्मार्टफोन लाँच

Published by : Lokshahi News

Motorola ने आज आपली 'एज 20' सीरीज सादर केली आहे. या सीरीजमध्ये Motorola Edge 20, Motorola Edge 20 Pro आणि Motorola Edge 20 Lite असे तीन नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. मोटो एज 20 सीरीजची खासियत म्हणजे हे तिन्ही स्मार्टफोन 108MP च्या कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. हे फोन्स सध्या युरोपियन बाजारात सादर झाले असून लवकरच जगभरात लाँच केले जातील. या सीरिजमधील सर्वात स्वस्त आणि छोट्या मोटोरोला एज 20 लाइटची माहिती इथे क्लिक केल्यावर मिळू शकते. पुढे आम्ही मोटोरोला एज 20 आणि एज 20 ची माहिती दिली आहे.

Motorola Edge 20 आणि Motorola Edge 20 Pro चे स्पेसिफिकेशन्स

मोटोरोलाने या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 144हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. मोटोरोला एज 20 स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट आहे तर मोटोरोला एज 20 प्रो मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट मिळतो. हे दोन्ही फोन अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमसह सादर करण्यात आले आहेत.

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती