सध्या शेअर बाजार विक्रमी टप्प्याला पोहोचत असून गुंतवणूकदरांना घसघशीत लाभ करून देत आहे. असाच नफा मिळवून देणारा एक जुना समभाग म्हणजे रामा फॉस्फेट.
रामा फॉस्फेटच्या शेअर्सला भारतातील 2021 मधील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये आहे. हा स्टॉक 20 20 सप्टेंबर 2001ला 1.55 वर बंद होऊन आज बीएसइ वर आज ₹ 306 आहे. म्हणजेच गेल्या 20 वर्षांमध्ये सुमारे 19,641 टक्क्यांनी वाढल .
रामा फॉस्फेट ही कंपनी खतांचे उत्पादन करते. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत रामा फॉस्फेटच्या समभागाचा भाव 264.55 रुपयांवरुन 301.60 रुपये इतका झाला आहे. सप्टेंबर तिमाहीत या समभागाची किंमत जवळपास 14 टक्क्यांनी वाढली आहे.