Business

Stock Market | शेअरबाजार निर्देशांकात ६६ अंकांची घसरण

Published by : Lokshahi News

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार सपाट पातळीवर बंद झाला. ट्रेडिंगच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (BSE) प्रमुख निर्देशांक असलेला सेन्सेक्स 66.23 अंक किंवा 0.13 टक्क्यांनी खाली 52586.84 वर बंद झाला. त्याच वेळी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 15.40 अंकांनी किंवा 0.10 टक्क्यांनी 15763.05 वर बंद झाला.

हेवीवेट्समध्ये सन फार्मा, टेक महिंद्रा, अदानी पोर्ट्स, एसबीआय आणि श्री सिमेंटचे शेअर्स ग्रीन मार्कवर बंद झाले. तर दुसरीकडे एसबीआय, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, हिंडाल्को आणि यूपीएलचे शेअर्स रेड मार्कवर बंद झाले.

सेक्टरल इंडेक्सबद्दल बोलताना शुक्रवारी खासगी बँक, पीएसयू बँक, फायनान्स सर्व्हिस, बँक आणि मेटल हे घसरणीने बंद झाले. दुसरीकडे, फार्मा, ऑटो, एफएमसीजी, आयटी, मीडिया, बँक आणि रियल्टी वाढीने बंद झाले.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result