लखनौ सुपर जायंट्सनं मुंबईसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं. केएल राहुलच्या शतकीय धावसंख्येच्या बळावर ही धावसंख्या करण्यात लखनौला यश आले आहे. आता मुंबईत हे आव्हान पुर्ण करत सामना जिंकतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फंलदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या लखनौच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 168 धावा केल्या आहेत. लखनौचा कर्णधार केएल राहुलनं शतक ठोकलं.लखनौ सुपर जायंट्सनं मुंबईसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं.