भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजील उतरलेल्या भारताला पहिला धक्का बसला आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आऊट झाला आहे. 4 धावावर गायकवाड बाद झाला आहे.
वेस्ट इंडीजचा कप्तान कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
हे.भारताकडून ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन सलामीला उतरले होते. भारताने पहिली विकेट गमावली आहे. 8 चेंडूत 4 धावा करुन ऋतुराज गायकवाड माघारी परतला. जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर ऋतुराज काईल मेयर्सच्या हाती झेल देत माघारी परतला. श्रेयस अय्यर 17 धावावर बाद
भारताने या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ८ धावांच्या फरकाने विजय मिळवला. तर पहिला सामना ६ गडी राखून जिंकला होता. त्यामुळे आत रोहित ब्रिगेड क्लीन स्वीप करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरली आहे.