क्रीडा

IND vs ENG 1st TEST : पावसाने हिरावला भारताचा विजय

Published by : Lokshahi News

भारत आणि इंग्लंड या संघात नॉटिंगहममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा पाचवा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे ही कसोटी अनिर्णीत सुटली आहे. शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज होती. भारत हा विजय सहज मिळवू शकता असता, मात्र पावसामुळे खेळच न झाल्याने भारताला हातातला सामना गमवावा लागला.

भारत आणि इंग्लंड या संघात नॉटिंगहममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा पाचवा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे ही कसोटी अनिर्णीत सुटली आहे. शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज होती. भारत पण पंचांनी चहापानापर्यंत पाऊस ओसरण्याची वाट पाहिली. चहापानानंतर पावसाने अधिक जोर धरल्याने पंचांनी सामना न खेळवण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात अर्धशतकी आणि दुसऱ्या डावात शतकी खेळी करणाऱ्या जो रूटला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

  • इंग्लंडचा पहिला डाव : 183/10
  • दुसरा डाव : 303/10
  • भारताचा पहिला डाव : 278/10
  • दुसरा डाव : 52/1

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...