GT Vs CSK 
क्रीडा

GT Vs CSK | मिलरची तुफानी खेळी; गुजरात चेन्नईवर 'सुपर' विजय

Published by : left

गुजरातच्या डेविड मिलरच्या तुफानी खेळीने चेन्नईवर सुपर किंगच्या हातचा विजय खेचून आणला आहे. मिलरने धावा केल्य़ा. त्य़ामुळे चेन्नईता पराभव झाला.

चेन्नई सुपर किंग्जनं दिलेल्या 170 धावांचं पाठलाग करायला उतरलेल्या गुजरात टायटन्सची सुरूवात चांगली झाली नाही. गुजरात संघाचे तीन गडी पटापट बाद झाले आहे. यामध्ये शुभमन, विजय शंकर हे शून्यावर तर अभिनव 12 धावा करुन बाद झाला आहे. यात तीक्षणाने दोन तर मुकेश चौधरीने एक विकेट घेतली आहे. त्य़ानंतर उतरलेल्या मिलरने धावांचा पाऊसच पाडला.

नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं 20 षटकात 4 विकेट्स गमावून 169 धावा केल्या. त्यामुळे आता गुजरात टायटन्ससमोर 170 धावांचं आव्हान होते.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा