LSG vs RCB 
क्रीडा

LSG vs RCB : फाफची तुफानी खेळी, लखनौ समोर 182 धावांचे आव्हान

Published by : left

फाफ डू प्लेसिसनं झळकावलेल्या 96 धावांच्या जोरावर आरसीबीने लखनौला विजयासाठी 182 धावांचे आव्हान दिले आहे. त्यामुळे आता लखनौ ही धावसंख्या पुर्ण करून विजय मिळवते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

लखनौ संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या बंगळुरूच्या संघाची खराब सुरूवात झालीय. बंगळुरूच्या संघानं पावर प्लेच्या आत तीन विकेट्स गमावले आहेत. अनुज रावत 4 धावा करुन तर कोहली शून्य धावांवर बाद झाला आहे. शाहबाज अहमद धावचीत होऊन तंबूत परतला आहे.आरसीबीचा कर्णधार फाफने दमदार अशा 64 चेंडूत 96 धावा केल्या असून अवघ्या चार धावांनी त्याचं शतक हुकलं आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result