Admin
क्रीडा

IPL 2023 : कमेंटेटर आकाश चोप्रा यांना कोरोनाची लागण

कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोनाचा वाढता आलेख पाहता आरोग्य मंत्रालयाची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्याचच आता आयपीएलवर कोरोनाचे सावट पाहायला मिळत आहे.

कमेंटेटर आकाश चोप्राला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्याने ट्विट करुन सांगितले की, काही दिवस मी कमेंट्री बॉक्समध्ये दिसणार नाही. घसा खराब झाली आहे. कोरोनाने पुन्हा माझ्यावर हल्ला केला आहे. सौम्य लक्षणे जाणवले आहेत. असे त्याने ट्विट करुन सांगितले आहे. आकाश चोप्रा आयपीएलमध्ये जिओ सिनेमासाठी हिंदीमध्ये कॉमेंट्री करत आहे.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा