क्रीडा

Tokyo 2020 Hockey : चौथा क्वार्टर सुरु; अर्जेंटिना आघाडीवर

Published by : Lokshahi News

भारतीय महिला हॉकी संघाचा अर्जेंटिना सोबत उपांत्य सामना सुरु आहे. या सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल करत भारताने आघाडी घेतली आहे. मात्र दुसऱ्या सत्रात अर्जेंटिनाने गोल करत १-१ बरोबरीत स्कोर आणला. त्यामुळे आता नेमकं कोण जिकंत याकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागले आहे.

ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. आता हा संघ उपांत्य फेरीत अर्जेंटिनाचा पराभव करून फायनल गाठण्याच्या हेतूने मैदानात उतरली आहे. भारताच्या १८ सदस्यीय महिला संघाने सोमवारी तीन वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा १-० असा पराभव करत प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ड्रॅग-फ्लिकर गुरजीत कौरने २२व्या मिनिटाला भारताचा एकमेव गोल केला, जो शेवटी निर्णायक ठरला. अर्जेटिंनाविरुद्धच्या उपांत्य सामन्याला सुरुवात झाली आहे.

Deepak Kesarkar Sawantwadi Assembly Constituency : दीपक केसरकर चौथ्यांदा गड राखणार?

Economist Bibek Debroy passed away: ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांचे निधन

नागपूरमध्ये अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई; भेसळयुक्त 688 किलो मिठाई जप्त

Amit Thackeray : अमित ठाकरे यांच्या प्रचाराला आजपासून सुरुवात; म्हणाले...

'फडणवीसन यांच्या बाजूने असलेल्या लोकांना 'त्या' मदत करतात' राऊतांचा कोणावर निशाणा?