India

काँग्रेसचे नेतृत्व सोनिया गांधींकडेच; राजीनाम्याबाबत बैठकीत चर्चा नाहीच

Published by : left

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत (Congress working commitee meeting) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अखेर सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्याकडेच काँग्रेसची सगळी सूत्र ठेवण्यावर शिक्कामोर्तब झालं!. त्यामुळे आता सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्या नेतृत्वाखाली आता सर्व निर्णय होणार आहे

त.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) पराभवाला सामोरं जावं लागलं. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक (Congress working commitee meeting) पार पडली. या बैठकीत राहुल गांधी, प्रियंका गांधी, पी. चिदंबरम, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक ज्येष्ठ आणि महत्वाचे नेते उपस्थित होते. जवळपास चार तास चालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत (Congress working commitee meeting) अखेर सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्याकडेच काँग्रेसची सगळी सूत्र ठेवण्यावर शिक्कामोर्तब झालं!

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु