रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द केलाय. बँकेची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने आरबीआयनं हे पाऊल उचललं.
परवाना रद्द झाल्यामुळे बँक ठेवी आणि पेमेंटवरही बंदी घालण्यात आलीय.देशातील शेती आणि ग्रामीण भागासाठी पतपुरवठा करणार्या सहकारी बँकांची राज्य सहकारी संस्था कायद्यानुसार स्थापना केली जाते. त्यांची नोंदणी "सहकारी संस्थांचे निबंधका"कडे केली जाते.सध्या 1482 सहकारी बँकांमध्ये 8.6 कोटी ठेवीदारांचे 4.84 कोटी रुपये जमा आहेत.
RBI ने 24 तासांत घेतले दोन मोठे निर्णय; थेट सामान्य माणसावर होणार परिणाम
देशातील शेती आणि ग्रामीण भागासाठी पतपुरवठा करणार्या सहकारी बँकांची राज्य सहकारी संस्था कायद्यानुसार स्थापना केली जाते.