India

Cabinet Expansion | राष्ट्रपतींनी 12 केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा स्वीकारला

Published by : Lokshahi News

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी 12 केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. नुकताच प्रकाश जावडेकर आणि रवीशंकर प्रसाद यांनी राजीनामा दिला होता.

मोदी मंत्रिमंडळाचा विस्तारापूर्वी आतापर्यंत 12 केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच मोदी मंत्रिमंडळात 43 नव्या मंत्र्यांचा समावेश होणार आहे.

या मंत्र्यांनी दिला राजीनामा

  • रमेश पोखरियाल निशंक
  • संतोष गंगवार
  • देबोश्री चौधरी
  • संजय धोत्रे
  • बाबुल सुप्रियो
  • रावसाहेब दानवे-पाटील
  • सदानंद गौड़ा
  • रतन लाल कटारिया
  • प्रताप सारंगी
  • डॉ हर्षवर्धन
  • अश्विनी चौबे
  • थावरचंद गहलोत

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण