makhana barfi
makhana barfi google
चटकदार

कच्चा किंवा भाजलेला मखना खाऊन कंटाळा आला आहे, तर घरच्याघरी बनवा स्वादिष्ट गोड मखाना बर्फी

Published by : Team Lokshahi

मखाना बर्फीसाठी लागणारे साहित्य:

100 ग्रॅम - मखना

4-5 वेलची

किसलेला नारळ

शेंगदाणे

300 ग्रॅम दूध पावडर

१/२ कप साखर

मखाना बर्फी बनवण्याची कृती:

मखाना बर्फी बनवण्यासाठी मखाना नॉन-स्टिक पॅनमध्ये भाजून घ्या. त्यात 5-6 मिनिटे शेंगदाणे परतून घ्या. आता ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. दुसऱ्या पॅनमध्ये दूध आणि साखर उकळेपर्यंत गरम करा. मखाना आणि शेंगदाण्याची बारीक केलेली पावडर उकळलेल्या दूधात टाका आणि नीट ढवळत राहा, पॅनमध्यलं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवा. नंतर बर्फीचा आकार देऊन मखना बर्फी तयार करा. अशा प्रकारे स्वादिष्ट मखाना बर्फी तयार होईल.

उत्तरप्रदेशमध्ये सत्संग सोहळ्यात चेंगराचेंगरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोस्ट शेअर करत म्हणाले...

HBD Harbhajan Singh: भारताच्या माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह याच्या क्रिकेट कारकिर्दीतील 'या' काही गोष्टी...

गरीब मुलींच्या सामूहिक विवाहाने झाली अंबानी कुटुंबातील विवाह सोहळ्याची सुरुवात

Daily Horoscope 03 July 2024 Rashi Bhavishya: 'या' राशीचे लोकं जगणार राजासारखं जीवन; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 03 जूलै 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना