Cardamom Of Benefits Team Lokshahi
इतर

Cardamom Of Benefits : तोंडातील दुर्गंधीसाठी वेलची आहेत फायदेशीर

वेलची ही विविध पदार्थांमध्ये सुगंधासाठी वापरली जाते.

Published by : shamal ghanekar

वेलची ही विविध पदार्थांमध्ये सुगंधासाठी वापरली जाते. तसेच हिरव्या वेलचीचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठीही केला जातो आणि वेलचीचा चहामध्येही वापरली जाते. वेलची ही आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. वेलचीच्या सेवन केल्याने आरोग्याशी संबंधित असलेल्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. वेलची खाणे आपल्या आरोग्यासाठी कशाप्रकारे फायदेशीर ठरते ते चला जाणून घेऊया.

तोंडातून येणारी दुर्गंधीवरही फायदेशीर ठरते. तुम्हाला दुर्गंधी घालवण्यासाठी वेलची खूप मदत करते.

रक्तदाब कमी करण्यासाठीही वेलची खूप फायदेशीर ठरू शकते. वेलचीमध्ये अनेक अँटी-ऑक्सिडेंट पदार्थ असतात ते रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करते.

गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटी यांसारख्या समस्यासाठी वेलचीही महत्त्वाची भुमिका बजावते. पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठीही तुम्ही वेलचीची मदत घेऊ शकता.

वेलची ही मळमळ आणि उलट्या अशाप्रकारच्या समस्या दुर होण्यासाठी फायदेशीर ठरते.

सर्दी आणि खोकल्याचा त्रास कमी होण्यासाठी वेलचीचे सेवन केले जाते. तसेच जर कफ असेल तर पाण्यामध्ये वेलची उकळून घेऊन ते प्यायले तर तुम्हाला त्याचा फायदाच होईल.

चहामध्ये वेलची टाकून प्यायल्याने शरीरामधील चरबी कमी करण्यासाठी मदत होते. वेलचीमुळे पोटामधील गॅस निघून जातो.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...