पदाचे नाव : योग प्रशिक्षक
पद संख्या : 46 जागा
शैक्षणिक पात्रता : YCB Certified Yoga Instructor / Teacher / Diploma in Yoga Education OR BA / MA in Yoga
नोकरी ठिकाण : अमरावती
अर्ज करण्याची मुदत : 5 फेब्रुवारी 2021 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : NHM जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती
अधिकृत वेबसाईट : पाहा