ताज्या बातम्या

Yogi Adityanath Ram Mandir Ayodhya : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत दाखल

अयोध्येसह देशभरात राममय वातावरण झालं आहे. हजारो रामभक्त अयोध्येत दाखल झालं असून दुपारी 12:29 वाजता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात होणार आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. आज होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येसह संपूर्ण देशभर रामभक्तीचे वातावरण आहे. अयोध्येतील घराघरांवर भगवे ध्वज उभारण्यात आले आहेत. सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली आहे.

राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या विधीला सुरुवात झाली असून यूपीचे योगी आदित्यनाथ मंदिरात पोहोचले आहेत. अयोध्येसह देशभरात राममय वातावरण झालं आहे. हजारो रामभक्त अयोध्येत दाखल झालं असून दुपारी 12:29 वाजता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात होणार आहे.

मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. निमंत्रित पाहुण्यांची मंदिरात येण्यासाठी सुरुवात झाली आहे. राममंदिर सोहळ्यासाठी अयोध्येत कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यासाठी 10 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह ड्रोनची नजर असणार आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय