Admin
ताज्या बातम्या

LOKशाही संवाद : पडद्याआड जे घडते ते पडद्याबाहेर बोलता येत नाही; असे राहुल नार्वेकर का म्हणाले?

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Published by : Siddhi Naringrekar

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज गुरुवारी लोकशाही संवाद कार्यक्रम मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडत आहे.

यावेळी राहुल नार्वेकर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, जपानला एक अत्यंत यशस्वी दौरा पूर्ण करुन मी इकडे आलो आहे. माझा नियोजित दौरा हा 18 तारखेपर्यंतच होता. तिकडचे महत्वाचे कार्यक्रम पूर्ण करुन मी इकडचे महत्वाचे कार्यक्रम करण्यासाठी मी मुंबईला आलो.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, संसदीय लोकशाहीत पडद्याआड जे घडते ते पडद्याबाहेर बोलता येत नाही. त्यामुळे सभागृहात जे घडत त्याबद्दल मी बोलू शकतो. महाराष्ट्रात वर्षभरातले वातावरण बघितलं तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी चांगले काम केलेले आहे. सर्व सदस्यांनी जबाबदारीपूर्ण काम केलेले आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result