ताज्या बातम्या

दिवाळीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

राज्यात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

Published by : Siddhi Naringrekar

अभिराज उबाळे, पंढरपूर

राज्यात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दिवाळीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. सोळखांबी, चौखांबी, सभा मंडप, नामदेव पायरी , ज्ञानेश्वर मंडपावर ही सजावट करण्यात आली आहे.

या सजावटीसाठी वेगवेगळ्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. ज्यामध्ये पांढरी शेवंती , भगवा झेंडु पिवळा झेंडू , पिंक फुले (कण्हेर) , अष्टर , हिरवा पाला , गुलाब , कमिनी, शेवंती इत्यादी फुलांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.

आज लक्ष्मीपूजन आहे. या निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुंदर फुलांची सजावट करण्यात आलीय. बीडचे विठ्ठल भक्त अर्जुन हनुमान पिंगळे यांनी ही सेवा विठुरायाच्या चरणी अर्पण केली आहे.

Harshvardhan Patil : मला विश्वास आहे, महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येईल

Sada Sarvankar CM Shinde Meet:सरवणकरांना मुख्यमंत्र्यांचा अल्टिमेटम, शिंदेंसोबतच्या चर्चेत काय ठरलं?

Shaina NC : उबाठा मला माल बोलता... "तुम्ही बेहाल होणार .."| Mumba Devi VidhanSabha

Deepak Kesarkar Sawantwadi Assembly Constituency : दीपक केसरकर चौथ्यांदा गड राखणार?

Economist Bibek Debroy passed away: ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांचे निधन