Admin
ताज्या बातम्या

Uttar Pradesh Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर; 'या' दिवशी पार पडणार मतदान

उत्तर प्रदेशच्या राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

उत्तर प्रदेशच्या राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. आता अनेकांची प्रतिष्ठाही पणाला लागणार आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदान हे 4 मे रोजी तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 मे रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

पहिल्या टप्प्याची अधिसूचना निवडणूक अधिकारी 11 एप्रिलला जारी करणार आहेत. तर 17 एप्रिलला दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती