ताज्या बातम्या

उद्धव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया, हृदयात ब्लॉकेज

Published by : shweta walge

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पार पडली आहे. उद्धव ठाकरे हे आज सकाळी 8 वाजल्यापासून गिरगाव येथील रिलायन्स हरकिशन दास रुग्णालयात दाखल झालेले. त्यांच्या हृदयात ब्लॉकेज असण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे त्यांच्यावर अॅजियोग्राफी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली.

उद्धव ठाकरे हे आरोग्य तपासणीसाठी एच.एन रिलायन्स रुग्णालयात गेले, ठाकरेंच्या हृदयाच्या धमन्यांमधील ब्लॉकेज तपासण्यासाठी चाचण्या केल्या. या रिपोर्टमध्ये ब्लॉकेज आढळल्याने उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. याआधी २०१२ साली ठाकरेंवर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

Shrikant Shinde PWD अधिकाऱ्यांवर संतापले | Marathi News

Atul Parchure Passed Away : जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, मराठी कलाविश्वावर शोककळा

Shantanu Naidu: रतन टाटांची सावली म्हणून ओळखला जाणारा त्यांचा जिवलग, कोण आहे शंतनू नायडू?

हर्षवर्धन पाटलांमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट?

Kojagiri Purnima 2024 : कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते?