ताज्या बातम्या

उदय सामंत यांनी पुन्हा घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असून भेटीगाठी घेतल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता उदय सामंत यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.

जालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील आणि उदय सामंत यांची भेट झाली. दोघामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती मिळत असून चर्चेचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मनसेचं ठरलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाही, कारण...

Jayashree Thorat: वसंत देशमुखांचं आक्षेपार्ह विधान; जयश्री थोरात म्हणाल्या...

आमच्या मुलींकडे चुकीच्या नजरेने पहाल तर याद राखा, यशोमती ठाकूर यांचा इशारा

शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर राज ठाकरे यांच्या भेटीला

जागावाटपावरून काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधी यांची नाराजी? संजय राऊत म्हणाले...