समृद्धीचा महामार्गाचा भरवीर-इगतपुरी टप्पा आजपासून दाखल होणार आहे. मुंबई ते नागपूर प्रवास समृद्धीने आठ तासात करता येणार आहे. जुलैमध्ये हा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यास मुंबई ते नागपूर असा थेट प्रवास समृद्धीने आठ तासात करता येणार आहे. मंत्री दादा भुसेंच्या हस्ते होणार लोकार्पण करण्यात येणार आहे. काम वेगात पूर्ण करत जुलैअखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन आखले आहे. भिवंडीपासून इगतपुरीपर्यंत नाशिक मार्गावर होणारी वाहतूक कोंडी देखील कमी होणार आहे.
मंत्री दादा भुसेंच्या हस्ते होणार लोकार्पण करण्यात येणार आहे. काम वेगात पूर्ण करत जुलै अखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन आखले आहे. भिवंडीपासून इगतपुरीपर्यंत नाशिक मार्गावर होणारी वाहतूक कोंडी देखील कमी होणार आहे.
समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा हा तिसरा टप्पा आहे. मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ तसेच जलद होणार आहे. यामुळे प्रवाशांना 1 तासात शिर्डीला देखील पोहचता येणार आहे.