ताज्या बातम्या

Laxman Hake : लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे.

Published by : Siddhi Naringrekar

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके उपोषण करत आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत.

आज उपोषणाच्या सहाव्या दिवशी त्यांची वैद्यकीय पथकाने आरोग्य तपासणी केली आहे. लक्ष्मण हाके यांचा बीपी वाढलेला असून हाके आणि वाघमारे यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे असा सल्ला त्यांना डॉक्टरांकडून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

वैद्यकीय पथकाकडून ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट