ताज्या बातम्या

BEST Strike : मुंबईत बेस्ट बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

मुंबईत बेस्टमधील कंत्राटी कामगारांचा संप सुरूच आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईत बेस्टमधील कंत्राटी कामगारांचा संप सुरूच आहे. पगारवाढ आणि बेस्टच्या सुविधा अशा विविध सुविधांची मागणी हे कंत्राटी कर्मचारी मागणी करत होते.बॅकबे ,प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज आणि मजास, देवनार, आणि, मुलुंड, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, गोराई, शिवाजी नगर, या आगारांमधील कंत्राटी चालकही आज संपावर गेले आहे.

नऊ हजार कंत्राटी कर्मचारी बेस्टच्या बसचे वाहक आणि चालक असल्याने याचा मोठा फटाक बेस्टला आणि मुंबईकरांना बसत आहे. मोठ्या संख्येने हे कर्मचारी आझाद मैदानात दाखल होत आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा संप सुरुच राहिल, अशी भूमिका या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश