ताज्या बातम्या

पुणे हिट अँड रन प्रकरणातील सुरेंद्र अग्रवालची उच्च न्यायालयात धाव

Published by : Siddhi Naringrekar

पुणे हिट अँड रन प्रकरणातील सुरेंद्र अग्रवालने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सुरेंद्र अग्रवालची पुणे पोलिसांच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याची माहिती मिळत आहे. पुणे पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचा आरोप त्याने केला आहे.

चुकीचे आरोप करत गुन्हात अडकवल्याचा दावा करण्यात आला आहे. सुरेंद्र अग्रवालने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणी ड्रायव्हरला डांबून ठेवत अपहरण केल्याचा सुरेंद्र अग्रवालवर आरोप आहे.

Bacchu Kadu : 4 नोव्हेंबरला पूर्ण चित्र स्पष्ट होईल, मोठा स्फोट होईल; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; आठ आरोपींना जामीन मंजूर

विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी