संजय सिंह यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर
आपचे खासदार संजय सिंग यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Published by : Dhanshree Shintre
आपचे खासदार संजय सिंग यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर झाली आहे. थोड्याच वेळात संजय सिंह कारागृहातून बाहेर येणार असल्याची माहिती आहे.