ताज्या बातम्या

नागपूर येथे 100 एकरात भव्य चित्रनगरी निर्माण करण्याच्या सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या सूचना

Published by : Siddhi Naringrekar

नागपूर येथे १०० एकरात भव्य चित्रनगरी निर्माण करण्याच्या सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई आणि कोल्हापूरप्रमाणे नागपूर येथे फिल्मसिटी निर्माण केली जाणार आहे.

मराठी चित्रपटांच्या अधिक दर्जेदार निर्मितीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच अनुदानास पात्र ठरलेल्या चित्रपटात महिला दिग्दर्शिका असलेल्या चित्रपटाला अतिरिक्त पाच लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्या मराठी चित्रपटांना विना परिक्षण दुप्पट अनुदान देणार असल्याची माहिती मिळत आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा मोठा निर्णय आहे

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा

Ganpati Visarjan 2024: गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी बाप्पाची पाठ घराकडे का नसावी? जाणून घ्या नेमके कारण काय?