ताज्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण हायकोर्टात; PWD अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

सिंधुदुर्ग येथील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला.

Published by : Siddhi Naringrekar

सिंधुदुर्ग येथील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला. याच पार्श्वभूमीवर आता या प्रकरणात बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर एका माजी पत्रकाराने फौजदारी जनहित याचिका करून सरकारच्या मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

यासोबतच या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश सरकारला द्यावेत, अशी मागणीही याचिकाकर्त्याने केली आहे.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...