ताज्या बातम्या

पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात पाडव्यानिमित्त फुलांची आकर्षक सजावट

आज दिवाळी पाडव्यानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये सजावट करण्यात आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

पाडव्यानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये सजावट

तुळस, शेवंती, झेंडू, अशा वेगवेगळ्या फुलांची आरास

भाविकांची दर्शनासाठी गर्दी

अभिराज उबाळे, पंढरपूर

आज दिवाळी पाडव्यानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये सजावट करण्यात आली आहे. मंदिरास झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सजावटीमुळे संपूर्ण मंदिराचं रुपडं पालटून गेल्याचे पाहायला मिळत आहे.

अनेक भाविकांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केली आहे. दिवाळी पाडव्याची सुरुवात विठुरायाच्या दर्शनाने करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात.

सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून मंदिरात तुळस, शेवंती, झेंडू, अशा वेगवेगळ्या फुलांची आरास श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात करण्यात आली आहे.

Mumbai Megablock News: भाऊबीजनिमित्त रविवारीचा मेगाब्लॉक रद्द

MNS Deepostav Raj Thackeray: ठाकरे गटाची आयोगाकडे तक्रार, कंदीलावर मनसेचे चिन्ह आणि पक्षाच नाव

सोलापुरात 6 नोव्हेंबरला राज ठाकरेंची प्रचारसभा

सोलापुरात 'या' दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडणार

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांच्या तब्येतीत सुधारणा; पहिला व्हिडिओ आला समोर; म्हणाले...