ताज्या बातम्या

Sharad Pawar Candidate List: शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, 'या' उमेदवारांना दिली संधी

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर करणयात आली आहे. या यादीतून 22 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

Published by : shweta walge

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर करणयात आली आहे. या यादीतून 22 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी शनिवारी मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमधून अधिकृत घोषणा केली आहे. पूर्वीचे ४५ आणि शनिवारचे २२ अशी ६७ नावांची यादी जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे.

दुसऱ्या यादीमध्ये  अकोल्यामधून  अमित भांगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर  एरंडोलमधून सतिश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गंगापूरमधून सतिश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पर्वतीमधून आश्विनी कदम,  बीडमधून संदीप क्षीरसागर,  माळशिरस उत्तम जाणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीतील उमेदवार

1. एरंडोल सतीश अण्णा पाटील 
2. गंगापूर सतीश चव्हाण 
3. शहापूर पांडुरंग बरोरा
4. परांडा राहुल मोटे 
5.  बीड संदीप क्षीरसागर 
6. आर्वी मयुरा काळे 
7. बागलान दीपिका चव्हाण 
8. येवला माणिकराव शिंदे 
9. सिन्नर उदय सांगळे
10. दिंडोरी सुनीता चारोस्कर 
11. नाशिक पूर्व गणेश गीते
12. उल्हासनगर ओमी कलानी 
13. जुन्नर सत्यशील शेरकर 
14. पिंपरी सुलक्षणा शीलवंत 
15. खडकवासला सचिन दोडके
16. पर्वती अश्विनीताई कदम 
17. अकोले श्री अमित भांगरे 
18. अहिल्या नगर शहर अभिषेक कळमकर 
19. माळशिरस उत्तमराव जानकर 
20. फलटण दीपक चव्हाण 
21. चंदगड नंदिनीताई भाबुळकर कुपेकर 
22. इचलकरंजी मदन कारंडे

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Black circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result