Bhupesh Baghel Team Lokshahi
ताज्या बातम्या

...तर आम्ही नक्षलवाद्यांशीही चर्चा करु; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांंचं वक्तव्य

Published by : Sudhir Kakde

नक्षलवादी जर संविधानावर विश्वास ठेवणार असतील, तर सरकार त्यांच्याशीही चर्चा करण्यास तयार आहे असं वक्तव्य छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांनी केलं. शनिवारी प्रतापपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बघेल म्हणाले, "राज्य सरकारच्या नक्षलग्रस्त (Naxalite Area) भागात राबवल्या जाणाऱ्या योजना आदिवासी लोकांची मने जिंकत आहेत. आता ते रस्ते बांधण्याची आणि कॅम्प उघडण्याची मागणी करत आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी करून राज्य सरकारच्या धोरणांमुळे नक्षल कारवाया छत्तीसगडमधील (Chhattisgarh) काही भागांपुरत्या मर्यादित राहिल्या आहेत.

Amit Shah : अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर

अक्षय शिंदेचा मृतदेह जे. जे रुग्णालयात हलवण्याची शक्यता

Women's T20 WC 2024: आयसीसीने T20 विश्वचषकासाठी स्पेशल थीम सॉन्ग केले लॉन्च

Sharad Pawar: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; शरद पवारांचं ट्विट करत सवाल...

Chitra Wagh: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया