ताज्या बातम्या

Pune Vande Bharat trains : पुणेकरांनो आता खुश व्हा! पुण्याला लवकरच 4 नव्या वंदे भारत ट्रेन दाखल; जाणून घ्या कुठून कुठे धावणार...

Published by : Team Lokshahi

मुंबई वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पुणे-सोलापुर, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या वंदे भारत ट्रेनमुळे पुणेकरांचा ट्रेनचा प्रवास जलद झाला आहे. पुणेकरांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्याला लवकरच 4 नव्या वंदे भारत ट्रेन सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातून नुकत्याच काही दिवसांपूर्वी दोन वंदे भारत एक्सप्रेस झाल्या होत्या अशातच आता पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी तसेच मुंबई ते सोलापूर अशा 3 वंदे भारत रेल्वे गाड्या पुण्याला मिळाल्या आहेत. त्यातच अजून काही नव्या बंदे भारत गाड्यांची भर यात पडणार आहे त्यामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. पुणे ते शेगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद, पुणे ते बेळगाव या मार्गांवर वंदे भारत ट्रेन होणार सुरू होणार आहेत.

Bawankule On BJP First List | बावनकुळेंना उमेदवारी जाहीर; पंतप्रधान मोदींचे मानले आभार

Ganpat Gaikwad | भाजपने कल्याणमध्ये गणपत गायकवाड यांचं तिकीट कापलं पण...

मोठी बातमी! मनोज जरांगे निवडणुकीच्या रिंगणात; भूमिका केली जाहीर

मोठी बातमी! भाजपची विधानसभेसाठी 99 उमेदवारांची यादी जाहीर, 'हे' असतील उमेदवार

Delhi School Blast | राजधानी दिल्लीत CRPFच्या शाळेबाहेर स्फोट; पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल