ताज्या बातम्या

कोल्हापूर हिंदुत्वादी संघटना आक्रमक; 19 जूनपर्यंत जमावबंदी

कोल्हापुरात आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

कोल्हापुरात आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण झाली आहे. कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. वादग्रस्त इन्स्टाग्राम स्टेटसवरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याची माहिती मिळतेय. या घटनेनंतर आज कोल्हापूर हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.शिवराज्याभिषेक दिनी झालेल्या या प्रकारानंतर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत आज (7 जून) कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. 

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती