ताज्या बातम्या

'ऑक्टोबर हिट'; ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी पारा गेला 33.5 अंशांवर

ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी पारा गेला 33.5 अंशांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी पारा गेला 33.5 अंशांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी उन्हाच्या झळा जास्त बसत असून नागरिक उकाड्याने हैराण झाले.

मुंबईला पहिल्याच दिवशी ऑक्टोबर हीटने चांगलेच हैराण केलं. 1 ऑक्टोबर रोजी मुंबईचे कमाल तापमान 33.5 अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले.

यासोबतच शनिवार व रविवारपर्यंत मुंबईकरांना तापमान जास्त जाणवणार असून त्यानंतर परतीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बुधवारी तापमान किंचित कमी होईल किंवा हीट कमी जाणवेल. यातच परतीचा पाऊस देखील पडू शकतो अशी माहिती मिळत आहे. रविवारपर्यंत मुंबईकरांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result