Narendra Modi  Team Lokshahi
ताज्या बातम्या

Mann Ki Baat : आज पंतप्रधानांची 'मन की बात'; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

Published by : Siddhi Naringrekar

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची मन की बात (Mann Ki Baat) आहे. ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळी 11 वाजता 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रम होणार असून एप्रिल महिन्याच्या मन की बातमध्ये पंतप्रधानांनी तंत्रज्ञानाची ताकद सामान्य लोकांचे जीवन कसे बदलत आहे.

तंत्रज्ञानामुळे आपण आपल्या आजूबाजूला अनेक बदल झालेलं पाहायला मिळत आहे. डिजिटल पेमेंटमुळे (Digital Payment) कॅशलेस व्यवहाराला चालना मिळाली आहे. गेल्या काही वर्षांत भीम यूपीआय (BHIM UPI) झपाट्याने आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि सवयींचा एक भाग बनला आहे. आता छोट्या शहरांमध्ये आणि बहुतांश गावांमध्येही लोक UPI द्वारेच व्यवहार करण्यात येत आहेत. याची माहिती दिली होती.

'मन की बात' (Mann Ki Baat) ही दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होते. या कार्यक्रमाचा आजचा 89वा भाग आहे

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल

वंचितची विधानसभेची पहिली यादी जाहीर; पहिल्या यादीत 11 उमेदवारांचा समावेश

Navra Majha Navsacha 2: "नवरा माझा नवसाचा 2" पहिल्याच दिवशी बाप्पाने दिला कौल! पहिल्या दिवशी केली 'एवढी' कमाई

Mumbai: मुंबईतील धारावीत तणावाची स्थिती; शेकडो नागरिक रस्त्यावर, वाहनांची तोडफोड