ताज्या बातम्या

Nana Patole : मी राजीनामा दिला नाही | Maharashtra Vidhansabha Election

नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्विकारली नाही. त्यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चांना स्पष्टपणे नकार दिला आहे.

Published by : shweta walge

महाराष्ट्र विधासभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी घेत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे राजीनामा देणार आहेत, अशी सध्या चर्चा सुरु होत्या. यावरच नाना पटोले यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. मी राजीनामा दिला नाही. ज्येष्ठ नेत्यांसोबत राज्यातल्या निकालाची चर्चा झाली.जनता आमच्यासोबत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात काँग्रेससह महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. यामध्ये काँग्रेसला १६, राष्ट्रवादीला १०, शिवसेनेला १९ जागा मिळाल्या आहेत. यामध्ये काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असताना आणि लोकसभेत राज्यात सर्वात मोठा पक्ष राहिलेला असतानाही विधानसभेला मात्र राज्यात मोठा पराभव झाला आहे.

Maharashtra New CM Oath Ceremony Date | सत्तास्थापन लांबणीवर? Mahayuti

Rohit Pawar On Ram Shinde | अजित पवारांची तक्रार करणं हा रडीचा डाव, रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला

Latest Marathi News Updates live: नव्या सरकारचा शपथविधी पुढच्या आठवड्यात?

Rajesh Tope Post | विझलो आज जरी मी.., निवडणुकीत पराभवानंतर राजेश टोपे यांची भावनिक पोस्ट | Lokshahi

26/11 Terror Attack: देशाला हादरवणारा दिवस! नेमकं काय घडलं होत 26/11 ला?