Pune Water Supply will be closed on Thursday Team Lokshahi
ताज्या बातम्या

मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरणांतील पाणीसाठा गाठतोय तळ; मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत किती पाणीसाठा?

Published by : Siddhi Naringrekar

उष्णतेच्या लाटे जास्तच वाढत चालली आहे. याच अजून एक समस्या आहे ती म्हणजे पाण्याची. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठल्याचे समजते. त्यामुळे आता मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणातील पाणीसाठा 10.75 टक्क्यांवर आला आहे. यामुळे आता मुंबईकरांना पाणीटंचाईता सामना करावा लागणार आहे.

वैतरणा : 29.91 टक्के

मध्य वैतरणा : 10.75 टक्के

तानसा : 36.99 टक्के

भातसा : 32.48 टक्के

मोडक सागर : 47.98 टक्के

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Chhatrapati Samabhaji nagar: संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट्स

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र; पत्रात म्हणाले...