ताज्या बातम्या

मुंबईत आज पावसाची शक्यता; यलो अलर्ट जारी

राज्यातील विविध भागात मुसळधार सरी कोसळत आहे. मान्सून परतीच्या प्रवासावर आहे. मुंबई, आणि नवी मुंबई सह उपनगरात मुसळधार पाऊसने हजेरी लावली.

Published by : Siddhi Naringrekar

राज्यातील विविध भागात मुसळधार सरी कोसळत आहे. मान्सून परतीच्या प्रवासावर आहे. मुंबई, आणि नवी मुंबई सह उपनगरात मुसळधार पाऊसने हजेरी लावली. हवामान खात्यानं उद्या मुंबई उपनगर आणि आजूबाजूच्या भागात विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच हवामान खात्याकडून मुंबईसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागात यलो अलर्ट जाहीर केला आहे. मुंबईकरांना काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर, नाशिक, पुणे, सातारा,सांगली, आणि कोल्हापुरात मुसळधार पाऊस कोसळत आहे.ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha