ताज्या बातम्या

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा आदेश माझ्यासाठी सर्वश्री - आमदार रवी राणा

गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडू वर केला होता.

Published by : Siddhi Naringrekar

सूरज दहाट, अमरावती

गुवाहाटी ला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडू वर केला होता,तर काल आमदार रवी राणा यांची बच्चू कडू यांनी राजापेठ पोलिसांना तक्रार केल्यानंतर पोलिसांनी रवीना विरुद्ध अदाखलपात्र गुन्हा दाखल केला, यावेळी आमदार रवी यांनी अमरावतीत पहिली प्रतिक्रिया दिली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा फोन आमदार रवी राणा यांना आला,

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश माझ्यासाठी सर्वश्री आहे त्यांचा तो आदेश राहील त्याच मी पालन करेल पण मात्र जो समजत असेल मी सत्य बोलतो कोणी माझ्यावर खालच्या भाषेत टीका केली शिविगाळ केली या लोकांना मी सोडणार नाही स्वतःला सत्यवादी समजणाऱ्यांना लोक धडा शिकवतील माझ्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले त्याचे मी लवकर उत्तर देईल असे आमदार रवी राणा यांनी सांगितलं

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती