ताज्या बातम्या

Mumbai | मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; या मार्गांवर असणार मेगाब्लॉक

Published by : shweta walge

रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेतला जात आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 दरम्यान हा मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्टेशन दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉकदरम्यान कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यानची लोकल सेवा पुर्णपणे बंद राहणार आहे.

Omar Abdullah जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

7 विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी

Hair Tip: दररोज केस धुताय? मग सतत केस धुणे टाळा; जाणून घ्या कारणे...

Yek Number Review: राज ठाकरेंचा चित्रपट म्हणजे 'येक नंबर'च, कसा आहे हा चित्रपट जाणून घ्या...

India Vs Canada | बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले,"भारताचे गुप्तहेर..." #bishnoi