ताज्या बातम्या

Mangaldas Bandal : मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक

Published by : Siddhi Naringrekar

मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. काल दिवसभर चौकशीनंतर रात्री 11.30 वाजता मंगलदास बांदल यांना अटक करण्यात आली आहे. मंगलदास बांदल यांनी सगळ्या चौकशीला सहकार्य केल्याची माहिती मिळत आहे. मंगलदास बांदल यांना काल रात्री मुंबईत आणल्याची माहिती मिळत असून मंगलदास बांदल यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.

आंबेडकरी चळवळीला मोठा धक्का! सांगोल्यातील 'गोल्ड मॅन' सुरज बनसोडे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

' ...तर भाजपच्या त्यागाला काय महत्व?' शहाजीबापू पाटील यांचा थेट गृहमंत्री अमित शाहांना सवाल

'परिवर्तन महाशक्ती'च्या 150 जागा ठरल्या; शिंदे-फडणवीसांविरुद्ध बच्चू कडू भिडणार; शरद पवारांवरही हल्लाबोल

'मुंबई जिंकता येत नसल्यानं मुंबई अदानींच्या घशात घातली जातेयं' आदित्य ठाकरेंचा आरोप

Rail Ticket Reservation:रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! रेल्वे आरक्षणाच्या नियमांमध्ये मोठे बदल; जाणून काय आहेत "हे" बदल...