Admin
ताज्या बातम्या

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं कोल्हापुरात निधन

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं कोल्हापुरात निधन झाले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं कोल्हापुरात निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुत्र तुषार गांधी यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. द गिफ्ट ऑफ अँगर: अॅंड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रन्डफादर महात्मा गांधी हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.

महात्मा गांधी यांचे पणतू व ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांचे वडील होते. गांधी १९८७ मध्ये त्यांच्या कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले होते. तेथे त्यांनी विद्यापीठात अहिंसेशी संबंधित एक संस्थाही स्थापन केली होती.मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून ते कोल्हापूरमध्ये वास्तव्यास होते.

NCP Sharad Pawar fourth Candidate List; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर

NCP Sharad Pawar fourt Candidate List; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडू चौथी यादी जाहीर; सात उमेदवार रिंगणात

काँग्रेस, भाजप, शिवसेना ते शिंदे गट; माजी खासदाराचं पाचवं पक्षांतर

ऐन सणासुदीच्या काळात सोन्याला पुन्हा झळाळी; 605 रुपयांनी महागले!

BJP Third Candidate List : भाजपची तिसरी यादी जाहीर; अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी