ताज्या बातम्या

Babulnath Temple : बाबुलनाथ मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी

देशात आज महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे.

Published by : Siddhi Naringrekar

देशात आज महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. विविध ठिकाणी महापूजा महाआरती तसेच अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

मुंबईच्या प्रसिद्ध अशा प्राचीन बाबुलनाथ मंदिरात आज महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांनी मोठी गर्दी केली आहे. मुंबईतूनच नाही तर मुंबईच्या बाहेरून शिवभक्त बागुलनाथ मंदिरात आज रात्री बारा वाजल्यापासूनच दर्शनासाठी मोठी रांग लावून उभे आहेत. संपूर्ण मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result