ताज्या बातम्या

Rain Update : राज्यात आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

राज्यात आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राज्यात आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वादळी वारे, विजांसह जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापुरात विजांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून पालघर, ठाणे, रायगड, अहमदनगर, पुणे, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी,

तसेच बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली , नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अनेक जिल्ह्यांध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray: विधानसभेचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित: उद्धव ठाकरे