अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा...ट्विटरने बंदी घेतली मागे...राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीनंतर झालेल्या हिंसेवरून ट्विटरनं ट्रम्प यांना ठरवलं होतं दोषी
कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय..भोंग्यांच्या वापरावर निर्बंध..रात्री 10 ते सकाळी ६ पर्यंत बंदी..सुप्रीम कोर्टाचा संदर्भ देत कर्नाटक राज्य सरकारचा निर्णय
मनमाड - येवला रस्त्यावर झाडावर आदळली कार...अपघातात चार जण जागीच ठार, तर 1 जखमी..कारचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात.
नगरमधील कांदा उत्पादनात गेल्या पाच वर्षांत दुप्पट वाढ..नाशिक खालोखाल नगरमधील कांद्याचे क्षेत्र दुसऱ्या क्रमांकावर..कांदा उत्पादकांची संख्या जिल्ह्यात सुमारे दीड लाखांवर
मनसे नेते बाळा नांदगावकर गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीला
राजद्रोहाचे कलम रद्द करण्यास केंद्राचा विरोध, सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने मांडली बाजू
प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला गुजरात टायटन्स..बुधवारी लखनऊचा दाणून पराभव..तर लखनऊ 82 रनवर ऑलआऊट..
IPLमध्ये आज दिल्लीपुढे राजस्थानचे आव्हान...ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा संघ १० गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी..
माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम यांचं निधन..94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..शर्मा यांचे नातू आश्रय शर्मा यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली निधनाची माहिती..
पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट..राज्यातील सर्वात कमी पाणीसाठा पुणे जिल्ह्यात..धरणात 35 टक्केचं पाणीसाठा शिल्लक..
मुंबईत सकाळपासूच सर्वत्र ढगाळ वातावरण..हवामान विभागाकडून 'असनी' चक्रीवादळाचा इशारा..तर असनीमुळे अवकाळी पावसाचीही शक्यता..
उत्तर प्रदेशात भाजप खासदार बृजभूषण सिंह यांची जाहीर सभा.राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला बृजभूषण यांचा विरोध
MPSC 2019 ची भरती प्रक्रिया तत्काळ राबविण्याचे आदेश..MPSC मंडळाला राज्य शासनाचे आदेश..तांत्रिक कारणामुळे रखडली होती भरती प्रक्रिया..
राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 4 वाजता बैठक.. बैठकीत ओबीसीच्या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता..
राज्यात लवकरच वाजणार महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल
ओबीसी प्रश्नावर सुप्रिम कोर्टाने दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकेची अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी जाहीर होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दोन टप्प्यात महानगर पालिका निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
सोमय्यांचं युवक प्रतिष्ठान काळा पैसा पांढरा करणारी संस्था..ED, CBIकडून होत असणाऱ्या कंपन्यांकडून सोमय्यांची वसूली..संजय राऊतांचे सोमय्यांवर आरोप...
पुणे इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँगेसचं आंदोलन
पुण्यात इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक.. हनुमानाची आरती करत महागाईचा व्यक्त केला निषेध.. आंदोलनात खासदार सुप्रिया सुळेही सहभागी..
मुंबईत मराठा समाजाच्या शेतकऱ्यांचं आंदोलन.. मंत्रालयाबाहेर आंदोलकांचा ठिय्या.. कोयना प्रकल्पग्रस्तासाठी बिल्डरनं आपली जमीन हडपल्याचा आंदोलकांचा आरोप.. तर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात..