ताज्या बातम्या

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार; केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

Published by : Siddhi Naringrekar

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू होणार असल्याची माहिती मिळत आहे.

देशातील 543 लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा होणार आहे. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यांत मतदान होऊ शकते. अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणूक कधी होईल याची सर्वांना उत्सुकता लागली होती. आज याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आहे.

Bacchu Kadu : 4 नोव्हेंबरला पूर्ण चित्र स्पष्ट होईल, मोठा स्फोट होईल; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; आठ आरोपींना जामीन मंजूर

विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी